⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांसाठी जम्बो भरती ; फटाफट अर्ज करा..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. याभरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे. एकूण 143 जागा भरल्या जातील. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार BOI bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 27 मार्च 2024 पासून सुरू झाली असून 10 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. Bank of India Bharti 2024

रिक्त पदाचे नाव :
1) क्रेडिट ऑफिसर 25
2) चीफ मॅनेजर 09
3) लॉ ऑफिसर 56
4) डाटा सायंटिस्ट 02
5) ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर 02
6) डेटा बेस एडमिन 02
7) डेटा क्वालिटी डेव्हलपर 02
8) डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट 02
9) प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट 02
10) ओरॅकल एक्साडेटा एडमिन 02
11) सिनियर मॅनेजर 35
12) इकोनॉमिस्ट 01
13 टेक्निकल एनालिस्ट 01

शैक्षणिक पात्रता: पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी 32/35/37/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online