चेतन वाणी
पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत वृद्धाची आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या गवळी वाड्यातील एका वृद्धाने गोठ्यात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली ...
माथेफिरूने दोन एकर कपाशीचे पीक कापून फेकले
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या धारागीर गावानजीक कोणीतरी माथेफिरूने मे महिन्यातील लागवड असलेले ...
खडकी ब्रु.पुलावर अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव येथे कामानिमित्त आलेल्या २५ वर्षीय तरूणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील खडकी बुद्रुक ...
पत्नी-भाचा सापडले आक्षेपार्ह स्थितीत : पत्नीचा केला खून
पत्नी-भाचा सापडले आक्षेपार्ह स्थितीत : पत्नीचा केला खून जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । रावेर तालुक्यातील पाल येथे आपल्याच घरात भाच्यासोबत पत्नीला ...
‘एलसीबी’चा जुना पायंडा मोडणार, राजकीय वशिलेबाजी थांबणार
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एलसीबीला बदली करून घेण्यासाठी ...
नंदगाव येथे तरुण शेतकऱ्याची किटकनाशक पिऊन आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल येथून जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदगाव येथील दिपक गोकुळ पाटील वय२२ वर्ष या तरुण शेतकऱ्याने ...
राष्ट्रवादीचे ४ ‘अ’ आणि बैठकीतील सडेतोड चर्चा!
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी गेल्या काही महिन्यात पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. शहरात एकही नगरसेवक निवडून न आणलेल्या ...
रेल्वे रुळावर फसले मालवाहू वाहन अन् सर्वांचा ठोका चुकला
रेल्वे रुळावर फसले मालवाहू वाहन अन् सर्वांचा ठोका चुकला जळगाव लाईव्ह न्यूज । वसीम खान । शहरातील भोईटे नगर रेल्वे गेट सुपरफास्ट एक्सप्रेस जाण्यासाठी ...