⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.६२ टक्के मतदान

जळगाव जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.६२ टक्के मतदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत ४०.६२ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०३.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे:-
10 चोपडा- 47.04
11 रावेर- 49.16
12 भुसावळ – 39.93
13 जळगांव शहर – 29.3
14 जळगांव ग्रामीण – 44.88
15 अमळनेर- 39.34
16 एरंडोल – 41.61
17 चाळीसगाव- 43.15
18 पाचोरा – 31.37
19 जामनेर – 42.32
20 मुक्ताईनगर – 42.51

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.