⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे जळगावात आगमन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । भाजपचे नेते देशाचे गृहमंत्री अमित शाह प्रथमच जळगावच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जळगावातील सागर मैदानावर युवाशक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावमध्ये आगमन झाले असून विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.

त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त श्रीमती गायकवाड यांनीही स्वागत केले.