विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ पसार संशयितास अटक

एप्रिल 19, 2022 1:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । विनयभंग प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार संशयिताला पारोळा पोलिसांनी धुळे येथून अटक केली. आधार रामचंद्र भिल (रा.हिंगोणे) असे संशयिताचे नाव आहे.

crime 52 jpg webp

संशयिताने १० एप्रिलला महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून संशयित पसार होता. संशयित वाडीभोकर (जि.धुळे) येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस नाईक सुनील साळुंके, किशोर पाटील यांनी संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now