⁠ 
शनिवार, मे 4, 2024

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 1729 जागांवर भरती ; भरघोष पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उत्तम संधी आली आहे. आरोग्य विभागांतर्गत एकूण 1729 जागा भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. arogya.maharashtra.gov.in या संकतेस्थळावर अर्जांबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  Arogya Vibhag Recruitment 2024

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट : 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
किती पगार मिळेल : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 57,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये पगार मिळेल
किती शुल्क लागेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- शुल्क लागेल [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online