⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | वाणिज्य | Amazon ची महालूट ऑफर! फक्त 250 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन, आजच संधी मिळवा

Amazon ची महालूट ऑफर! फक्त 250 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन, आजच संधी मिळवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । ग्रेट रिपब्लिक डे सेल Amazon वर लाइव्ह झाला आहे. हा सेल आजपासून सुरू झाला असून २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येतात. फोनवर मोठी सूट दिली जात आहे. अनेक स्मार्टफोन्सवर इतकी सूट मिळत आहे की ते ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतात. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल, तर Amazon Sale तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. Tecno चा 9 हजार रुपयांचा स्मार्टफोन (Tecno Spark 7) फक्त 249 रुपयांना खरेदी करता येईल. कसे ते जाणून घ्या…

ऑफर आणि सवलत
Tecno Spark 7 2/32GB स्टोरेज वेरिएंटची लॉन्च किंमत 8,999 आहे, परंतु फोन Amazon सेलमध्ये 7,699 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.

एक्सचेंज ऑफर
Tecno Spark 7 वर 7,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला रु.7,250 चे एक्सचेंज मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात तर फोनची किंमत २४९ रुपये असेल.

बँक ऑफर
जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल तर फोनवर बँक ऑफर देखील आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांची झटपट सूट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत 6,449 रुपये असेल.

तपशील
Tecno Spark 7 मध्ये 6.5-इंचाचा नॉच डिस्प्ले आहे. याशिवाय, तुम्हाला 6000mAh ची मजबूत बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी 16-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये स्टोरेजसाठी 32 जीबी आहे, परंतु स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.