---Advertisement---
गुन्हे बोदवड

अरेरे.. जलचक्र गावातून गॅसहंडी लांबवली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । बोदवड तालुक्यातील जलचक्र गावातून तीन हजार रुपये किंमतीची भरलेली गॅसची हंडी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकणारी चोरट्यांविरुद्व पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon 2022 09 03T172727.119 jpg webp

कुसूमबाई किसन गोसावी (62, जलचक्र खुर्द, ता.बोदवड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संशयीत आरोपी राजू दीपा कोळी व सोनी आकाश कोळी (चारडाणा, ता.मुक्ताईनगर) यांनी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गोसावी यांच्या घरातील गॅस हंडी नवसाचा कार्यक्रम असल्याचे सांगून नेली मात्र परत न केल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---