बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना बँकेच्या संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 ही आहे. Akola DCC Bank Bharti 2024
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)
भरतीसाठी पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)
वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.
अर्ज शुल्क : ₹1000/-
नोकरी ठिकाण: अकोला
पगार : 10,000/- ते 28,000/-
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online