जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वाढदिवशी निमित्त एआयएमआयएम जळगावकडून गरजू लोकांना धान्य किट वाटप करण्यात आल्या.
अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा केक न कापता आणि पोस्टर न लावता अॅडव्होकेट इम्रान आणि रैय्यान जागीरदार, शराफत भाई, अरशद अभियंता, शोएब मिर्ज़ा, रिझवान भाई, ऐनुद्दीन शेख, सिराज भाई, झुबैर खान , मोहसिन शेख, बिलाल पटनी, इम्रान मलिक, शकील मलिक, जाहिद खान, अमन भाई, ओसामा शेख, सद्दाम खान, शाकिर खान, आसिफ भाई, उमर शेख, रईस शेख, समीर शेख आणि दिगर कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे गहू तांदूळ, साखर, तेल आणि चहा चे कीट बनवून जळगाव शहरातील शाहुनगर भिलपुरा खंडेराव नगर आझाद नगर आणि मास्टर कॉलनी परिसरातील गरजू लोकांना पॅकेट्स वाटप करण्यात आले.