राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा दगडू निळे यांचा अपघाती मृत्यू

सप्टेंबर 21, 2022 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच आज (२१ सप्टेंबर) सकाळी झालेल्या अपघतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

udha nile jpg webp

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा दगडू निळे यांचे जळगाव येथे आज बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार संध्याकाळी 4 वाजता यावल तालुक्यातील कोळवद त्यांच्या राहते घरापासून निघणार आहे .त्या यावल आगाराचे निवृित्त बस कंडक्टर डी एस.निळे यांच्या पत्नी व घनश्याम दगडू निळे सर(वर्डी हायस्कूल ता.चोपडा) जिल्हा संघटक माध्यमिक शिक्षकसेना जळगाव यांच्या आई होत्या

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now