Accident : रेल्वेच्या धडकेने ४५ वर्षीय प्राैढाचा मृत्यू; कजागावातील घटना

मे 29, 2022 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान लघुशंकेसाठी आलेल्या ४५ वर्षांच्या इसमाचा हमसफर एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. अनिल पांडुरंग सोनवणे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .

accident 22 jpg webp

साेनवणे अविवाहित असून त्यांचे रेल्वे मार्गालगत घर आहेे. ते रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी आल्याने त्यांना रेल्वेची धडक बसली. या घटनेप्रकरणी पाचोरा येथील रेल्वे दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिल सोनवणे यांच्या पश्चात आई, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now