पालच्या अल्पवयीन मुलीला पळविले!

सप्टेंबर 18, 2022 6:26 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । रावेर तालुक्यातील पाल येथील एका भागात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 6 jpg webp

पाल येथील एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबींसह वास्तव्यास होती. तिला संशयीत आरोपी गुड्डा ईडला भील (पाल, ता.रावेर) याने दि. १३ रोजी दुपारी 12 वाजता पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या पित्याने रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी गुड्डा भील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now