---Advertisement---
गुन्हे भडगाव

भडगाव बस स्थानकातून प्रवासी महिलेची पर्स लांबवली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । भडगाव शहरातील बस स्थानकावरुन एका ३४ वर्षीय महिलेची पर्स लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

CRIME 27 jpg webp

शहरातील बस स्थानकावरून दि.२३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्वाती विजय पाटील (वय ३४) यांची पर्स त्यामधील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण ४१ हजार ६५० रुपयाचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेने भडगाव पोलीसांत अनोळखी विरोधात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ.विलास पाटील हे करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---