---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

बोरखेड्यातून अल्पवयीन तरुणीस पळविले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा जुने गावातील अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी संशयीत महेश किसन पवार या तरुणाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 6 jpg webp

अल्पवयीन मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून 6 रोजी संशयीत आरोपीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---