जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । तापमानात घट होत असल्याने थंडीबरोबरच धुके पडू लागले आहेत. धुक्यात वाढ झाल्याने वाहतुकीवर परिणाम होताना दिसत असून यातच भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. यासोबतच काही गाड्या नियोजित वेळेपासून उशिराने धावत आहेत. त्याच वेळी, बाराबंकी-अयोध्या-शाहगंज-जफ्राबाद रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि बाराबंकी स्थानकाचे यार्ड रीमॉडेलिंगमुळे रेल्वे अनेक गाड्या रद्द करणार आहे.
यात भुसावळमार्गे धावणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे. त्यात १२५९७-९८गोरखपूर-मुंबई, २२९२१-२२ वांद्रे टर्मिनस-गोरखपूर आणि ११०७९-८० लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर या गाड्यांचा समावेश आहे
ट्रेन रद्द..केव्हा पर्यंत
15054 लखनौ-छपरा 11 डिसेंबर ते 15 जानेवारी
15053 छपरा लखनौ 12 डिसेंबर ते 16 जानेवारी
15203 बरौनी-लखनौ 11 डिसेंबर ते 14 जानेवारी
15204 लखनौ-बरौनी 12 डिसेंबर ते 15 जानेवारी
22531 छपरा-मथुरा 11 डिसेंबर ते 15 जानेवारी
22532 मथुरा-छप्रा 11 डिसेंबर ते 15 जानेवारी
१२५९७ गोरखपूर-मुंबई १२ डिसेंबर ते ९ जानेवारी
12598 मुंबई-गोरखपूर 13 डिसेंबर ते 10 जानेवारी
12529 पाटलीपुत्र-लखनौ 5 ते 15 जानेवारी
12530 लखनौ जं.-पाटलीपुत्र 05 ते 15 जानेवारी
१५२६९ मुझफ्फरपूर-साबरमती १४ डिसेंबर ते ११ जानेवारी
12270 साबरमती-मुझफ्फरपूर 16 डिसेंबर ते 13 जानेवारी
11123 ग्वाल्हेर-बरौनी 11 डिसेंबर ते 15 जानेवारी
11124 बरौनी-ग्वाल्हेर 12 डिसेंबर ते 16 जानेवारी
15113 गोमतीनगर-छपरा कचारी 5 ते 15 जानेवारी
15114 छपरा कचरी-गोमतीनगर 4 ते 14 जानेवारी
15069 गोरखपूर-ऐशबाग 12 डिसेंबर ते 16 जानेवारी
15070 ऐशबाग-गोरखपूर 1 डिसेंबर ते 15 जानेवारी
19615 उदयपूर शहर-कामाख्या 11 डिसेंबर ते 8 जानेवारी
19616 कामाख्या-उदयपूर शहर 14 डिसेंबर ते 11 जानेवारी
22921 वांद्रे टर्मिनस-गोरखपूर 10 डिसेंबर ते 14 जानेवारी
२२९२२ गोरखपूर-वांद्रे टर्मिनस १२ डिसेंबर ते १६ जानेवारी
15081 नाकाहा जंगल-गोमतीनगर 11 डिसेंबर ते 15 जानेवारी
15082 गोमतीनगर-नाकाहा जंगल 12 डिसेंबर ते 16 जानेवारी
15083 छपरा-फर्रुखाबाद 11 डिसेंबर ते 15 जानेवारी
15084 फर्रुखाबाद-छपरा 12 डिसेंबर ते 16 जानेवारी
या गाड्या वेगवेगळ्या तारखांनाही रद्द केल्या जातील
11079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर
11080 गोरखपूर-लोकमान्य टिळक
14017 रक्सौल-आनंद विहार टर्मिनस
14018 आनंद विहार टर्मिनस-रक्सौल एक्सप्रेस
14649 जयनगर-अमृतसर
14650 अमृतसर-जयनगर
१५७१५ किशनगंज-अजमेर
१५७१६ अजमेर-किशनगंज
१५११५ छपरा-दिल्ली एक्सप्रेस
१५११६ दिल्ली-छपरा एक्सप्रेस
०५०७९ हावडा-गोमतीनगर
05080 गोमतीनगर-हावडा