⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ड्रायव्हर एकता युनियनचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

ड्रायव्हर एकता युनियनचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । ड्रायव्हर एकता युनियन जळगाव महाराष्ट्र राज्य या युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विकास भालेराव व युनियन सद्स्य नवल बाविस्कर, फिरोज मण्यार, रामू मोहोड, कैलास चौधरी, आनंद शिंदे, अफजल खान, संतोष सोनवणे, पंडित तिडके, बशीर दादा, बिलाल शेख, भगवान देशमुख, प्रताप परदेशी, सोपान महाजन , निवृत्ती महाजन, शाहरुख शहा, संदीप नेहते, भरत पाटील, नरेन्द्र पाटील, विलास पाटील, रविद्र पाटील, दिपक पाटील आदी उपस्थिती होते.

या आहेत मागण्या
३ रू. किलो मीटर..
८००० हजार रू. पगार.
दरवर्षी ३००/- रू. पगारात वाढ.
आठवड्याच्या दर रविवारी सुटी.
रविवारी ड्युटी असल्यास २०० रू. भत्ता.
दरवर्षी २ ड्रेस, १ सेप्टी शुज, १ हेल्मेट.
पि. एफ. व इएसआय लागु करावा..
एल.पी.जी. भारत गॅस या ठिकाणी दरवर्षी होणा ट्रेनिंगचा खर्च ट्रान्सपोर्ट यांनी द्यावा.
पगार स्लिप मिळाली पाहिजे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.