किशोर सुर्यवंशी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलतर्फे सन्मानित

ऑगस्ट 27, 2023 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२३ । ऑस्ट्रेलिया (२०२३) व इंग्लंड (२०१९ ) मध्ये वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एथलीट गेम्स व बॅडमिंटन या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल आणि अवयव दान व किडनी रुग्णांसाठी करीत असलेल्या सेवाकार्या बद्दल छाया किडनी फौंडेशनचे संचालक किशोर सुर्यवंशी यांचा मुबई येथे प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.

kishor suryawanshi jpg webp

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, टाईम्स ऑफ इंडिया व मोहन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now