जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याचा मोठा चान्स आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने (India Post Payments Bank Limited) १३२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २६ जुलै २०२३ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ippbonline.com ला भेट देऊन १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. IPPB Recruitment 2023
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : एक्झिक्युटिव
आरक्षण
अनारक्षित – 56
EWS- 13
ओबीसी – 35
SC- 19
ST- 9
आवश्यक पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
पगार – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. ३०,०००/- रुपये पगार मिळेल.
वयाची अट: 01 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क : General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM)