जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । आपल्याला शरद पवारांनी खुप दिल. आपल्याला मोठे केले. आपल्यावर विश्वास ठवला. यामुळे मी पवारांसोबत विश्वासघात नाही अशी भुमीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आरुणभाई गुजराथी यांनी घेतली आहे. (arun bhai gujrathi with sharad pawar)
यावेळी ते म्हणाले की, आमच्या सोबत कोण आहे किंवा कोण गेले आहे. हे महत्वाचे नाही. या पेक्षा जे सोबत आहेत त्यांच्या बरोबर पक्ष कसा मोठा होईल हे पहाण महत्वाच आहे.आम्ही राज्यात फिरुन पक्ष वाढवणार आहोत. पक्ष मोठा करणार आहोत. (jalgoan ncp)
आपण मूळ पक्षात अर्थात शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत, अशी भूमिका विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतली आहे.अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये(maharashtra ncp) फूट पडल्याने दोन – तीन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे अरुणभाई यांनी म्हटले होते. त्यांनी सोमवारी आपली भूमिका जाहीर केली.ajit and sharad pawar ncp jalgaon)