⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | नोकरी संधी | ECHS मार्फत जळगावात नोकरीची संधी..! चौकीदार, सफाईवाला, लिपिकसह विविध पदांवर भरती

ECHS मार्फत जळगावात नोकरीची संधी..! चौकीदार, सफाईवाला, लिपिकसह विविध पदांवर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ECHS माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. ECHS Recruitment 2023

किती जागा रिक्त आहेत?
एकूण 17 जागांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त पदांचा तपशील :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 17
2) OIC / OIC
3) दंत अधिकारी / Dental Officer
4) दंत तंत्रज्ञ / Dental Technician
5) लॅब तंत्रज्ञ / Lab Technician
6) नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant
7) फार्मासिस्ट / Pharmacist
8) महिला परिचर / Female Attendant
9) चालक / Driver
10) चौकीदार / Chowkidar
11) सफाईवाला / Safaiwala
12) लिपिक / Clerk

शैक्षणिक पात्रता :
चौकीदार- 8वी उत्तीर्ण
सफाईवाला -Literate, 5 years experience
लिपिक –
ग्रॅज्युएट्स उत्तीर्ण, 5 वर्षे अनुभव.
वैद्यकीय अधिकारी – MBBS (Min 5 years experience after Intership)
OIC Graduate – (Min 5 years work experience in Health Care Institution or Managerial Position)
दंत अधिकारी – BDS (Min 5 years work experience)
दंत तंत्रज्ञ – Diploma Holder in Dental Hyg/ Class 1 DH/ DORA Courses (Armed Forces) (Min 3 years work experience)
लॅब तंत्रज्ञ – BSc (Med Lab Tec) OR DMLT from a Recognised institution (Min 5 years work experience)
नर्सिंग असिस्टंट – GNM Diploma / Class 1 Course (Armed Forces) (Min 5 years exp.)
फार्मासिस्ट – B Pharm or D Pharm & registered as pharmacist under the Pharmacy Act Act 1948- (Min 5 years work experience)
महिला परिचर – Literate (Min 5 years work experience Civil/Army Health institution)
चालक – Education – Class 8/ Class 1 MT Driver (Armed Forces) (Min 5 years exp.)

किती पगार मिळेल?
OIC – Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी – Rs. 75,000/- per month
दंत अधिकारी – Rs. 75,000/- per month
दंत तंत्रज्ञ – Rs. 28,100/- per month
लॅब तंत्रज्ञ – Rs. 28,100/- per month
नर्सिंग असिस्टंट – Rs. 28,100/- per month
फार्मासिस्ट – Rs. 16,800/- per month
महिला परिचर – Rs. 16,800/- per month
चालक – Rs. 19,700/- per month
चौकीदार – Rs. 16,800/- per month
सफाईवाला Rs. 16,800/- per month
लिपिक Rs. 16,800/- per month

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख 01 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023

नोकरी ठिकाण : जळगाव आणि बुलडाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ – 425203 हा आहे.
मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिन- 425203.

संकेतस्थळ – http://echs.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.