जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । गेविधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. आमदार कोण होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे असल्याने प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यात महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत. यावेळी विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना विधानभवनाच्या परिसरात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत.चंद्रेशखर बावनकुळे यांनी काहीवेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवा यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे काहीवेळाने याठिकाणी एकनाथ खडसे हेदेखील दाखल झा
चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळपासूनच भाजपचे पाचही उमेदवार जिंकणार यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील. प्रसाद लाड हे पाचव्या जागेवरून सर्वाधिक मतांनी विजय होतील. महाविकास आघाडी सरकार हे फक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी काम करत आहे. त्यांच्याकडून आमदारांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक आमदार ठाकरे सरकारवर नाराज आहेत. हे आमदार विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करतील.