⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा का? प्रवेश प्रक्रियेला झालीय सुरुवात

दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा का? प्रवेश प्रक्रियेला झालीय सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुन २०२२ । दहावीचा निकाल आज १७ जुन रोजी जाहीर झाला. दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. निकालानंतर अकरावीसाठी आणि डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये करियर करायचे असते. त्यांना दहवीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमाला प्रवेश घेण्याचा एक चांगला पर्याय असतो. जळगाव जिल्ह्यात इंनिअरिंग डिप्लोमाचे अनेक कॉलेज असून त्यात ३ हजार ९५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. (Diploma Colleges in Jalgaon District)

पॉलिटेक्निक डिप्लोमा तीन वर्षांचा असतो. यात अनेक शाखांमध्ये (ब्रांच) तुम्हाला शिक्षण घेता येतं. इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, आयटी, सिव्हिल, कम्युटर अशा अनेक ब्रांचमध्ये शिक्षण घेता येते. डिप्लोमानंतर सुपरवायजर किंवा जुनिअर इंजिनिअर म्हणून जॉब मिळतो.

हे देखील वाचा : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स ; नोकरी मिळण्याचा मार्गही सोपा होईल

डिप्लोमानंतर डिग्रीच्या (बीई) थेट दुसर्‍या वर्षाला मिळतो प्रवेश
प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया २ जून पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक Polytechnic Admission 2022
२ ते ३० जून : ऑनलाइन अर्ज नोंदणी मुदत
३ जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी
४ ते ६ जुलै : आक्षेपसाठी मुदत
७ जुलै : अंतिम गुणवत्ता यादी

खाली जळगाव जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेजसची यादी दिली आहे. याच्या मदतीने विद्यार्थी संबंधित कॉलेजशी संपर्क साधून अधिकची माहिती जाणून घेवू शकतात.

Institute CodeInstituteWebsiteNumber
5002Department of Computer Science, NMU Jalgoannmu.ac.in02572258419
5004Government College of Engineering, Jalgaongcoej.ac.in02572281522
5008Government Polytechnic, Jalgaongpjalgaon.org.in02572221721
5104SSBT College of Engineering & Technology, Jalgaonsscoetjalgaon.ac.in02572258393
5105G.H. Raisoni Institute of Engineering and Management, Jalgaonraisoni.net02572264881
5106KCE’s College Of Engineering And Management, Jalgaonoem.kces.in02572242025
5170Shri Sant Gadgebaba College of Engineering & Technology, Bhusawalssgbcoet.com0257221719
5171Godavari Foundation’s Godavari College Of Engineering, Jalgaonengg.godavarifoundation.org02572212999
5223Sharadchandrika Suresh Patil Institute Of Technology(Polytechnic), Chopdapolychopda.org0257222100
5225Shri Sant Muktabai Institute of Technology, Jalgaonmuktaieducation.org02572250500
5229Technical & Medical Education Society’s J. T. Mahajan Polytechnic, Faizpurjtmpoly.ac.in0257248156
5237Shri Gulabrao Deokar Polytechnic, Jalgaonsgdpjalgaon.org02572264871
5246Shantidevi Chavhan Institute of Engineering & Technology, Chalisgaonsscpolycsn.com0257257356
5249Trimurti Institute Of Technology, Paladhi Bk, Jalgaontspmjalgaon.com0257202292
5250G.H. Raisoni Polytechnic, Saokhede Bk, Jalgaonraisoni.net02576451581
5253Dr. Uttamrao Mahajan Institute Of Engineering & Technology, Chalisgaonkdmgsinstitutions.co.in0257202252
5361RSPM’s Late Junasing Mangtu College of Engg. (Diploma), Valthan, Chalisgaonjmcediploma.org0257202777
5373Aabasaheb Shivajirao Sitaram Patil Institute of Polytechnic, Chichpura, Dharangaonsvpmsatkheda.org0257270115
5374MPSSVM Samrat Ashok Polytechnic,Dhule Road, Chalisgaonsamrateducation.org.in0257229091
5375Nath Nangebaba Malti Purpose Mandal’s, Polytechnic, Parolasbpatilpoly.org0257202744
5387Sureshchandra Dhariwal Polytechnic, Palaskhede(bk), Tal. Jamnersdpolyjamner-org.com0257230749
5394Sahjivan Shikshan Prasarak Mandal’s Vasantrao More Polytechnic, Tehu Tq.Parolavasantraomore.org0257293344
5396College of Engineering and Technology ,North Maharashtra Knowledge City, Jalgaonnmkcj.org0257282080
5419Mauli Institute of Technology (Polytechnic), Amalnermaulipoly.com0257218200
author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.