⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | मोठी बातमी ! चाळीसगाव नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर

मोठी बातमी ! चाळीसगाव नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ चाळीसगाव नगरपरिषेच्या राजकारच्या दृष्टीने येत्या ५ वर्षाची सर्वात महत्वाची माहिती समोर अली आहे. ती म्हणजे सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. चाळीसगाव नगरपरिषदेच्या १८ प्रभागातून ३६ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत पुढील प्रमाणे

प्रभाग क्रमांक- १

अ- अनुसुचित जाती महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- २

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ३

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ४

अ- अनुसुचित जाती

ब- सर्वसाधारण महिला राखीव

प्रभाग क्रमांक- ५

अ- सर्वसाधारण महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ६

अ- सर्वसाधारण महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ७

अ- सर्वसाधारण महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ८

अ- अनुसुचित जाती महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ९

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १०

अ- सार्वसाधारण महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- ११

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १२

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १३

अ- अनुसुचति जाती

ब- सर्वसाधारण महिला राखीव

प्रभाग क्रमांक- १४

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १५

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १६

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १७

अ- अनुसुचित जमाती महिला राखीव

ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक- १८

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव नगरपरिषदेसाठी आज सभागृहात प्रांताधिकारी लक्ष्मिकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. पार पडली. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. १८ प्रभागातून ३६ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह