MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC बँक) मुंबई येथे विविध पदांच्या एकूण १९५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार MSC बँकेच्या अधिकृत वेबसाइट, mscbank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: 05 मे 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2022
रिक्त जागा तपशील
प्रशिक्षणार्थी लिपिक – 166
प्रशिक्षणार्थी अधिकारी – २९
शैक्षणिक पात्रता :
प्रशिक्षणार्थी लिपिक: किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर.
प्रशिक्षणार्थी अधिकारी: किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. तसेच २ वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
प्रशिक्षणार्थी लिपिक – 21 ते 28 वर्षे
प्रशिक्षणार्थी अधिकारी – 23 ते 32 वर्षे
अर्ज फी
प्रशिक्षणार्थी लिपिक – रु.1,180/- (जीएसटीसह)
प्रशिक्षणार्थी अधिकारी – रु 1,770/- (जीएसटीसह)
निवड पद्धती : उमेदवारांची निवड ऑनलाइन (लिखित) परीक्षेच्या आधारे केली जाईल.
इतका मिळेल पगार :
प्रशिक्षणार्थी लिपिक – प्रशिक्षण कालावधी दरम्यान रु. 15,000/- दरमहा दिले जातील. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी लिपिक बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये ठेवला जाईल आणि त्याला दरमहा रु. 30,000/- वेतन दिले जाईल.
प्रशिक्षणार्थी अधिकारी – प्रशिक्षण कालावधीत प्रति महिना रु. 20,000/- स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये स्थान दिले जाईल आणि त्यांना दरमहा रु. 45,000/- इतके वेतन दिले जाईल.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा