⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | क्रिकेट असोसिएशनतर्फे उद्या निवड चाचणी

क्रिकेट असोसिएशनतर्फे उद्या निवड चाचणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड करण्यासाठी दि १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २००३ वा त्यानंतर जन्म झालेले खेळाडू पात्र ठरतील. पात्र व इच्छुक खेळाडूंनी https:/forms.gle/LGx9H3geCFXT3zEe7 या लिंकवर नोंदणी करावी. आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा. निवड चाचणीसाठी अनुभूती शाळेच्या मैदनावर क्रिकेटच्या पांढरा गणवेश, पांढरे बूट व क्रिकेट किटसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी अविनाश लाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.