जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । आँल इंडिया बुद्धिबळ असोशिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेत, केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा खेळाडू राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
आँल इंडिया बुद्धिबळ असोशिएशन तर्फे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेचे आयोजन २०२१ -२२ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या पंच परीक्षे साठी ५ दिवस रोज ८ ते ९ तास प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच्या अंतरगत त्याची प्रक्टिकल परीक्षा व थेरी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. विद्यापीठ खेळाडू आकाश धनगर या परीक्षेत पास झाले असुन जळगाव जिल्हातील प्रथम सीनियर नँशनल आबिँटर झाले त्यानी जिल्हाचे नाव पंच परीक्षेत उंचावले आहे.
आता ते भारतात होणाऱ्या बुध्दिबळ स्पधँत आबिँटर म्हणुन काम करू शकतील त्याना नँशनल आबिँटरचा दजाँ देण्यात आला आहे.
यांनी केले अभिनंदन
प्राचार्य डॉ. अशोक राणे, उप-प्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रवीण कोल्हे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..