प्रा.डॉ.कंची यांना पीएचडी प्रदान

फेब्रुवारी 18, 2022 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । मू.जे.महाविद्यालयातील ग्रंथपाल यांना प्रा.डॉ.जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली “evaluative study of manuscript conservation and digital preservation efforts by national mission for manuscripts and its partner centre’s in Maharashtra” या विषयात स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्रदान करण्यात आली.

prof kanchi

या प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी.बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांनी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now