जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील अजय ईश्वर गांवडे (वय ४२) या बेरोजगार प्रौढाने गुरुवारी राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राम पेठमधील रहिवासी अजय गावंडे हे हातमतजुरी करत होते. मात्र, कोरोना लॉकडाउननंतर त्यांच्या हाताला काम नव्हते. यामुळे ते विवंचनेत होते. यातून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना ६ जानेवारीला पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

हे देखील वाचा :
- रेल्वेचा मेगा ब्लॉक; जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ १४ गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल
- रेल्वेचा प्रवाशांना दिलासा; भुसावळमार्गे धावणार तीन विशेष गाड्या
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन
- भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आरपीएफची भुसावळ स्थानकावर धडक कारवाई; अमृत भारत एक्स्प्रेसमधून लाखोंचा गांजा जप्त!







