जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील विविध विकास वैशिष्ट्य पूर्ण कामांचे उदघाटन आ. शिरीष चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.
यात जमाल शहा कमाल शहा बाबा दर्गा पासून ते सिनेमा चौक काँक्रीटीकरण साठी 10 लाख, महाराणा प्रताप नगर येथून ते इदगाह पर्यंत काँक्रीटीकरण साठी 10 लाख, इम्रान पेहलवान यांचे घर पासून ते शब्बीर खान यांचे घरा पर्यंत काँक्रीटीकरण साठी 10 लाख, कुंभारखंद ते कबरस्थान पर्यंत काँक्रीटीकरण साठी 15 लाख, बाबा नगर काँक्रीटीकरणसाठी 30 लाख, संभाजी पेठ केशव कोळी यांचे घरा पासून ते पुंजो शेठ यांचे घरा पर्यंत काँक्रीटीकरण 10 लाख, अर्षद खान यांचे घरा पासून ते मुस्तुफा खान यांचे घरा पर्यंत काँक्रीटीकरण 10 लाख, तिरुपती नगर भागात सुरेश पाटील पत्रकार यांचे घरा पासून ते उस्मान तडवी यांचे घरा पर्यंत काँक्रीटीकरण 10 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 5 लाख या कामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, शेतकी संघ चेअरमन अमोल भिरुड, शहराध्यक्ष कादिर खान, जेष्ठ नगरसेवक रसूल शेठ, गटनेते सैय्यद युनुस शेठ, नगरसेवक शेख अस्लम, नगरसेवक समीर खान, नगरसेवक समीर मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, हाजी गफ्फार शहा, अनिल जंजाळे, करीम कच्छी, रशीद मण्यार, उस्मान खान, अष्पाक शहा , फारुख मोमीन, भुर्या शाह, शेख सकलेन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी