जळगाव जिल्हाजळगाव शहर
नागवेल प्रतिष्ठानतर्फे वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । नागवेल प्रतिष्ठान जळगांव खान्देशतर्फे बारी समाज उपवर वधू-वर परिचय पुस्तिकेचे १५ रोजी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आ.राजू मामा भोळे,प्रा.नितीन बारी,अवधूत कोल्हे,मिठाराम लावणे,अतुलभाऊ बारी,विजयभाऊ बारी,लतीश बारी,नितीन बारी,भरत बारी,शरद बारी,भूषण बारी,विनोद लावणे,कृष्णा बारी,मयूर बारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.