जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ ।मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिवासी गावात जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी तिथल्या स्थानिक महिलांकडून राखी बांधून घेतली.
प्रसंगी सोबत नंदलाल, शिवा, पुंडलीक सरक, श्रावण धाडे, तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे अफसर खान, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, दिपक माळी, सचिन पाटील, विनोद पाटील, नारायण पाटील, मुरलीधर पाटील, गजानन पाटील, सुरेश लखाटे, संतोष पाटील, गटनेते राजु हिवराळे, अविनाश वाढे, दिपक पवार, शैलेश पाटील, पंकज धाबे व आदिवासी भगिनींसह नागरिक उपस्थित होते.