या तारखेला धावणार भुसावळ-प्रयागराज विशेष एक्स्प्रेस; या स्थानकांवर असेल थांबा?

डिसेंबर 13, 2025 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळहुन यूपीतील प्रयागराज मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेने भुसावळ ते प्रयागराज ही विशेष एकेरी गाडी ‘ऑन डिमांड स्पेशल’ म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

train

क्र. ०१२१३ ही गाडी सोमवार, दि. १५ रोजी भुसावळ येथून १८:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी प्रयागराज येथे ११:३५ वाजता पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?
या गाडीला खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर येथे थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now