डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ क्रिकेट स्पर्धेचे विजेते

सप्टेंबर 19, 2025 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत भुसावळच्या डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे.

Cricket Tournament

१७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघा अंतिम सामन्यात भुसावळच्या बियाणी मिलिटरी स्कूलवर ९ विकेट्सनी रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले! विजेतेपदामूळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश झाला असून संघाच्या या यशाबददल संस्थाध्यक्ष माजी खासदार तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील , डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now