कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य : जिल्ह्यातून 51 गुन्हेगार हद्दपार
जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या 51 संशयीत आरोपींना हद्दपार केले आहे. काहींना एक, तर काहींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलिस ठाणेनिहाय हद्दपार गुन्हेगार असे-
जळगाव शहर पोलीस ठाणे- शोएब शेख युसूफ (शाहूनगर, जळगाव), तेजीम बेग नजीम बेग मिर्झा उर्फ सुल्तान मिर्झा (रा. तांबापुरा), गुड्डू उर्फ नईम रहेमान भिस्ती (पिंप्राळा, हुडको, जळगाव), मोहसीन खान नूरखान पठाण, अजीज रशीद पठाण, शेख सद्दाम शेख करीम (रा.गेंदालाल मिल).
शनिपेठ पोलीस ठाणे- आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे, सागर उर्फ झिपर्या आनंद सपकाळे, विशाल लालचंद बुनकर उर्फ हळंदे, सागर सुरेश सपकाळे, विशाल कैलास सैंदाणे (सर्व रा.कोळीपेठ), गौरव भरत कुंवर (कासमवाडी).
रामानंद पोलीस ठाणे – मनोज रमेश भालेराव, हितेश नाना बाविस्कर, किरण अशोक सपकाळे (सर्व रा.पिंप्राळा, हुडको), गोविंदा पितांबर भोई, इरफान उर्फ इप्पो युुसूफ पठाण, सागर हरचंद भोई (सर्व रा. जळगाव).
जळगाव तालुका पोलीस ठाणे- प्रवीण गोकूळ सपकाळे (रा. खेडी), संतोष राजाराम पाटील (रा. चोपडा), विवेक मधुसूधन सपकाळे (रा. कांचननगर), सोमा सुकलाल मोरे (रा. खेडी), दीपक सुधाकर पाटील (रा.खोटेनगर), कैलास गौतम सपकाळे (रा. खेडी), अविनाश सोपान सपकाळे (रा. पोलनपेठ), नामदेव दिनकर कोळी (रा. असोदा), प्रदीप दगडू सोनवणे (रा. असोदा).
एमआयडीसी पोलीस ठाणे- पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे, सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), मोनूसिंग जगदिशसिंग बावरी, गुरजितसिंग सुरजितसिंग बावरी (रा. तांबापूर), राहुल रामचंद्र बर्हाटे (रामेश्वर कॉलनी), गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी (तुकारामवाडी)
भुसावळ शहर/बाजारपेठ पोलीस ठाणे- भारत मधुकर महाजन, शाकीर उर्फ गोलू शेख रशीद, विनोद लक्ष्मण चावरिया, हेमंत जगदीश पैठणकर, चेतन उर्फ गोल्या पोपट खडसे, प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी.
यावल पोलीस ठाणे – विजय बंडू गजरे (रा. पंचशीलनगर, यावल).
मुक्ताईनगर पोलीस ठाणे- संतोष अलीस आकाश विष्णू रावलकर (रा. कुर्हा), संतोष गंभीर कासोदे (रा. मुक्ताईनगर).
वरणगाव पोलीस ठाणे – संतोष रघुनाथ चौधरी (हतनूर). बोदवड पोलीस ठाणे – सागर जगदिश तोरे (रा. भिलवाडी).
एरंडोल पोलीस ठाणे- इप्पू उर्फ इम्रान मुन्सफखान (कासोदा).
चाळीसगाव शहर पोलीस ठाणे- शेख जुबेर उर्फ साबीर उर्फ बेब्बय्या शेख गालीब, विकार उर्फ अलाउद्दीन शेख नुरोद्दीन, शोएब उर्फ शरीफ उर्फ शप्या खान आसीफ खान, अफसर शेख आसीफ शेख, शोएब उर्फ उब्बर शेख कादर शेख (रा. चाळीसगाव).