⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शिवसेनेतर्फे ५५ वृक्षांचे रोपण

शिवसेनेतर्फे ५५ वृक्षांचे रोपण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त ५५ वृक्षांचे रोपण शिवसेना जळगाव महानगरतर्फे करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, युवासंघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्जुन भारुळे, प्रीतम शिंदे, तुषार दापोरेकर, गोकुळ बारी, अमोल गोपाळ, सुरेश पाटील, रवींद्र सपकाळे, उमाकांत जाधव, पियुष हसवाल, पियुष तिवारी , प्रशांत वाणी, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, इत्यादी उपस्थित होते.

या वृक्षांची केली लागवड
गणेशवाडी, मुख्य पोस्ट ऑफिस, तुकारामवाडी परिसरात सदर वृक्षांची लागवड करण्यात आली. गुलमोहर, कडू निंब, अशोका, आवळा शीसम, सप्तपरणी, आंबा, इत्यादी प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. वृक्षांना सुरक्षेच्या दृष्टीने तारेची जाळी सुद्धा लावण्यात आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.