सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सीताराम महाजन यांचे निधन

डिसेंबर 10, 2021 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । तांदलवाडी ( ता.रावेर ) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सीताराम किसन महाजन (वय ८२) यांचे गुरुवारी निधन झाले.

nidhan 1 1 jpg webp

त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते येथील प्रगतिशील शेतकरी डॉ.सुनील महाजन यांचे वडील होत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now