जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी एक बुथ टेन युथ प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगाव तालुका कार्यक्रमात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गट व गणातील विविध नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
जिल्हा कार्यकारणीत प्रा.पांडुरंग (राजु सर), बाबुराव पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), हेमंत धनंजय पाटील (जिल्हा सरचिटणीस), योगराज नामदेव सपकाळे (जिल्हा सरचिटणीस ), निलेश प्रेमसिंग पाटील (जिल्हा संघटक), जयराम जिजाबराव (गोकुळ चव्हाण), (जिल्हा संघटक), अशोक भिवा सोनवणे (सामाजिक न्याय जिल्हा -उपाध्यक्ष), जळगाव तालुका – गटप्रमुख नियुक्त्या जयराम जिजाबराव चव्हाण (कानळदा -भोकर), दिलीप मधुकर चव्हाण (शिरसोली-धानवड), संदिप पुरुषोत्तम ठोंबरे (म्हसावद-बोरणार), हेमंत धनंजय पाटील (आसोदा-ममुराबाद), संदिप दत्तात्रय कोळी (भादली – कुसुंबा).
गण नियुक्त्या – ईश्वर पंडित पाटील(लालासर ), कानळदा गण, बाळासाहेब भिकन सुर्यवंशी भोकर गण, अर्जुन काशिनाथ पवार शिरसोली गण, रघुनाथ एकनाथ पालवे धानवड गण, दिलीप काशिनाथ पाटील आसोदा गणप्रमुख, गणेश रमेश पाटील ममुराबाद गणप्रमुख, कैलास रामदास पाटील म्हसावद गणप्रमुख, अरुण लक्ष्मण पाटील बोरणार गणप्रमुख, ईजाज मेहबुब पटेल भादली गणप्रमुख, विजय गोपीचंद पाटील कुसुंबा गणप्रमुख.यावेळी बोलतांना गुलाबराव देवकर यांनी मतदारसंघात गोर-गरीबांचे कामे करु द्या,हॉस्पिटल कामे,विधवा महिलांचे कामे,अंपग व्यक्तीचे काम करण्याबाबत पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गुलाबराव देवकर यांच्यासमवेत विधानसभा क्षेत्र जळगाव शहर प्रमुख लिलाधर तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जळगाव ग्रामीण पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, दिलीप चव्हाण, प्रा.राजूसर, योगराज सपकाळे, हेमंत पाटील. संजू पाटील. विलास सोनवणे, उमेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अशोक भिवा सोनवणे, युवक अध्यक्ष जळगाव विनायक चव्हाण, युवक उपाध्यक्ष जळगाव तालुका चेतन कोळी, धनराज पाटील सावखेडा खू।। आदी उपस्थित होते.