जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख, माजी बाजार समिती सभापती, माजी जि.प.सभापतती तसेच विकासो चेअरमन असे अनेक पदे भुषविलेले, शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते व जनसामान्यांच्या सुख-दु:खात नेहमी तत्पर असणारे धानवड ता.जळगाव येथील रहीवाशी रावसाहेब माधवराव पाटील (raosaheb patil) यांचे आज दि.१८ रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.
दुःखद बातमी : रावसाहेब पाटील यांचे निधन
Published On: सप्टेंबर 17, 2022 2:54 pm

---Advertisement---