---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावात आज होणार इंदूरकरांच्या कीर्तनाची गर्जना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकता मराठा फाउंडेशनतर्फे रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

indurkar jpg webp webp

एकता मराठा फाउंडेशनतर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 22 व 26 फेब्रुवारी दरम्यान मराठा क्रिकेट लिग राष्ट्रीय स्तरावर मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे.

---Advertisement---

इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज कीर्तनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---