---Advertisement---
बातम्या

गुलाबराब पाटील हफ्ते घेतात, खा.उन्मेष पाटलांची टीका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । राज्यावर वीजटंचाईचे संकट आहे. आमचा बाप शेतकरी रात्रीचा पाणी भरायला जातो आणि त्याला पाणी मिळत नाही. त्यावर बोलायचं सोडून उन्मेष पाटलावर बोलून काय मिळणार तुम्हाला? विजेसंदर्भात नियोजन करायचे नाही. कॅबिनेटमध्ये झोपा काढायच्या मग बैठकीत हफ्ते घ्यायला जातात का? असा सवाल खा.उन्मेष पाटील यांनी उपस्थित करून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना टोला लगावला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---