कापसाचे दर वाढतील का कमी होतील? असा आहे तज्ञांचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जानेवारी २०२३ | यंदा कापसाला (Cotton) मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव तसेच मागीलवर्षी मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादकांना चांगल्या भावाची अपेक्षा लागली होती. असे असतानाच डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे कापसाच्या दरात सुमारे तीन ते साडेतीन हजारांची घट झाली आहे. कापसाला किमान १० हजार किंवा त्यापेक्षा … कापसाचे दर वाढतील का कमी होतील? असा आहे तज्ञांचा अंदाज वाचन सुरू ठेवा