या पावसाळ्यात जळगावच्या या ५ निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणी नक्की फिरा!
श्री क्षेत्र पद्मालय, एरंडोल
हे एक पांडवकालीन प्राचीन गणेश मंदिर असून येथील कमळच्या फुलांनी भरलेले तलाव भाविकांना विशेष आकर्षित करते.
श्री मनुदेवी, यावल
डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर पावसाळ्यात धुक्याने वेढलेलं असतं. येथील धबधबा अनेकांना येथे आकर्षित करतो.
श्री पाटणादेवी, चाळीसगाव
चाळीसगावपासून काही अंतरावर असलेले हे मंदिर म्हणजे ट्रेकर्ससाठी पर्वणी आहे.
पाल हिल स्टेशन, यावल
दाट जंगलं, थंडगार हवा आणि हिरवाईने नटलेलं पाल हिल स्टेशन पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
पारोळा किल्ला
तात्या टोप्यांचं वास्तव्य असलेला पारोळा किल्ला आजही अभिमानाने उभा आहे.
यासारख्याच अजून ५ स्थळांची माहिती जाणून घेण्याकरता क्लिक करा.