जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामाला १ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलच्या प्रयत्नाने ही आग विझवण्यात आली.
या आगीमुळे कार्यालयातील परिसरा मंधे उभ्या असलेल्या अवैध वाळू वाहतूहकीच्या ट्रकच्या, ट्रालीच्या टायरला सुद्दा पेट घेतला. परिसरात वाढलेले गवत देखील पेटले. यामुळे एकच धावपळ उडाली. तहसीलदार धिवरे यांनी, कर्मचारी सफाई करत असताना पेटवलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट केले.
धिवरे यांनी, कर्मचारी सफाई करत असताना पेटवलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट केले.