जळगाव जिल्हाजळगाव शहर
विकास फाउंडेशनच्या महिला अध्यक्षपदी वंदना वाघ यांची निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । संत रोहिदास विकास फाउंडेशनच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी चाळीसगाव येथील वंदना रावसाहेब वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखा दिघे यांच्या आदेशाने करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांचा सुनीता चव्हाण, सीमा मोरे, मनीषा रुळे, उषा अहिरे, भारती मोरे यांनी सत्कार केला.