२६ / ११ दिनानिमित्त चिनावल येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । चिनावल ( ता. रावेर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयत  २६ / ११ संविधान दिन साजरा केला. तसेच मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

येथील चावडी वरील संविधान लेख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच संविधान च्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले, पोलीस पाटील, निलेश नेमाडे, मडळाधिकारी जे.डी.बगाळे, तलाठी लिना राणे, दिपक लहासे, जगदिश भालेराव, रोहिदास बार्है, आकाश बार्हे, चागो ठाकरे, निसार शेठ, ग्रा.प.सदष्य सागर भारंबे, धनश्री नेमाडे, ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे, माजी सरपंच योगेश बोरोले, प्रविण अवसरमल फिरोज तडवी यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते

बातमी शेअर करा
- Advertisement -

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar