---Advertisement---
वाणिज्य

ग्राहकांना दिलासा ! आज सोन्याचा भाव घसरला, किती रुपयांनी पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. गेल्या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला असून यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज 17 मार्च 2025 रोजी सोन्याचे दर कमी झाली आहे. याचा फायदा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळणार आहे.

gold silver 1

दोन दिवसांपुर्वी हा सोन्याचा भाव १००० रुपयांनी वाढला होता. त्यात हळूहळू घसरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. Goodreturns वेबसाईटनुसार, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव कमी झाला आहे. आजचा दर किती असणार आहे हे आपण जाणून घेऊ. आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,९५६, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,२१० आणि १८ कॅरेट सोन्याचा (ज्याला ९९९ सोने देखील म्हणतात) ₹६,७१८ आहे. चांदीचा भाव आज 1,02,900 रुपये इतका आहे. 

---Advertisement---

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६५,६८० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८२,१०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,९५६ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ७१,६४८ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८९,५६० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment