दि.अर्बन को ऑप.लि. धरणगाव (The Urban Co Op.Ltd. Dharangaon) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच आहे. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. The Urban Co Op.Ltd. Dharangaon Bharti 2025

या भरतीद्वारे एकूण 10 रिक्त जागा भरल्या जातील. मार्केटिंग अधिकारी, शिपाई या पदासाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
मार्केटिंग अधिकारी :- एम. बी.ए. (MBA) संगणकाचे आवश्यक ज्ञान. सहकारी बैंक / पतसंस्थेतील अधिकारी अथवा वरीष्ठ लिपिक या पदाचा ३ वर्षे कामाचा अनुभव
शिपाई :- बारावी परिक्षा उत्तीर्ण बैंक/पतसंस्थेतील कामाचा सहकारी अनुभव असलेल्यांना प्राधान्य
नोकरी ठिकाण – जळगाव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क – रु.८५० + १८% GST असे एकुण रू. १००३/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि अर्बन को – ऑप. बँक लि. धरणगांव प्रशासकीय कार्यालयः पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्थानक जवळ, धरणगाव, जि-जळगाव -४२५१०५
अधिकृत वेबसाईट – https://www.tucbld.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा