teacher and son killed

हृदयद्रावक… ट्रकच्या चाकाखाली आल्याने आईसह दहा वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरली. ...