SSC GD bharti 2021
१० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी ; कॉन्स्टेबल पदांच्या २५,२७१ जागांसाठी मेगा भरती
—
कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ...